काल सायंकाळी गणिताचे सर बसथांब्यावर भेटले.

त्यांच्या पाया पडून तब्येतीची विचारपूस केली आणि निघताना सहजच म्हटलं,

Marathi Joke
हास्यतरंग : नाव तरी सांग…
priya bapat marathi song jar tar ch gan
‘जर तर ची गोष्ट’ नाटकाची शंभरी, प्रिया बापटच्या आवाजातील खास गाणं प्रदर्शित
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”

‘‘सर, तुमचा मोबाइल नंबर असेल तर द्या..’’

नऊ अब्ज चौऱ्यांशी करोड ब्याऐंशी लाख सत्तावीस हजार पाचशे पंचेचाळीस पुन्हा विचारणार होतो..

पण मग सरांचा मार आठवला.