एक स्पर्धा होती की,

दडपण, भिती, रहस्य, गूढ, अनिश्चितता, हुरहूर, उत्कंठा, शांतता, समाधान, स्वातंत्र्य, आनंदकल्लोळ, खुलेपणा, मोकळेपणा, स्वच्छंदपणा, जल्लोष, हिंसेची शक्यता…..

Marathi actor Prasad Oak expressed a clear opinion about Marathi films not getting prime time shows
“शिंदे सरकारच मल्टीप्लेक्सवाल्यांचा माज उतरवेल”, मराठी चित्रपटांना प्राइम टाइम शो न मिळण्याबाबत प्रसाद ओकचं वक्तव्य, म्हणाला…
fearless Nadiya first Indian stunt woman
कोण होती पहिली भारतीय ‘स्टंटवूमन?’ का म्हटले जायचे तिला ‘हंटरवाली’? जाणून घ्या ही माहिती
wardha lok sabha marathi news
नवलच! दोघेही म्हणतात एक लाखाने विजयी भव; लढत चुरशीची ठरली
Chinmay Mandlekar expressed regret about the writers in the industry
“इंडस्ट्रीत लेखक मिळत नाहीत आणि जे आहेत त्यांना मान मिळत नाही”, चिन्मय मांडलेकरने व्यक्त केली खंत, म्हणाला…

अशा सर्व भावनांचे प्रदर्शन एका वाक्यात झाले पाहिजे.

पुणेकराला प्रथम पारितोषिक मिळालं. त्याने लिहीलं होतं……

“माझी बायको सकाळपासून बोलत नाहीये.”