बॉस : सेक्रेटरी… मी एका दुविधेत अडकलो आहे.
सेक्रेटरी : काय बॉस?
बॉस : शरीर म्हणतं व्यायाम नको
आणि आत्म्याला जिलबी व समोसे आवडतात.
काय करू कळत नाहिये.
सेक्रेटरी : शरीर तर नश्वर आहे आत्म्याचं ऐका.
बॉस : सेक्रेटरी… मी एका दुविधेत अडकलो आहे.
सेक्रेटरी : काय बॉस?
बॉस : शरीर म्हणतं व्यायाम नको
आणि आत्म्याला जिलबी व समोसे आवडतात.
काय करू कळत नाहिये.
सेक्रेटरी : शरीर तर नश्वर आहे आत्म्याचं ऐका.