गण्याने मन्याला उधार पैसे दिलेले असतात.

खूप दिवसानंतर मन्या पैसे परत करतो आणि

मेसेज करतो –

‘Sorry for the delay.’

गण्याचा रिप्लाय –

‘delay तेच खूप झाले.’