जन्या : अरे! सेकंड इयरचा रिझल्ट लागला का?

मन्या : हो लागला, आता तू माझ्याशी आदबीने बोलायचं.

जन्या : का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : कारण आता मी तुझा सिनियर आहे.