मन्या : जो माझी इच्छा पुरी करेल,

त्याला मी एक लाख रुपये देईन.

जन्या : सांग तुझी काय इच्छा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्या : मला दोन लाख रुपये हवे आहेत.