मन्या बायकोला घेऊन दवाखान्यात जातो…

डॉक्टर : सांगा काय त्रास आहे?

मन्या : डॉक्टर साहेब! ही खूप चिडचिड करते.

काही बोललं तर अंगावर धावून येते.

औषध देऊन हिला बरं करा.

डॉक्टर : यावर काही औषध असतं,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर मी रविवारीदेखील दवाखाना कशाला सुरू ठेवला असता.