नवरा बायकोला फोन लावतो…
बायको : हॅलो!
नवरा : कुठे आहेस?
बायको : काही नाही, घरी बसून रिल्स बघतेय.
नवरा : बरं!
बायको :तुम्ही अजून ऑफिसमधून आला नाहीत?
नवरा : अर्ध्या तासापासून तुझ्या समोर बसलोय.
एकदा बघ तरी…
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
बायको (दचकून) : आलात तुम्ही! पाणी आणते!