बायको (फोनवर) : येताना पनीर घेऊन या. आज मी पालक-पनीर बनवणार आहे.
नवरा : ठीक आहे! चालेल!
नवरा : हे घे पनीर!
बायको : एवढा वेळ लागतो का पनीर आणायला?
आता मी खिचडी केली आहे. जा खाऊन घ्या खिचडी.
नवरा : मला खिचडी आवडत नाही.
तू एक काम कर. तयार हो! आपण जेवायला हॉटेलमध्ये जाऊ.
बायको : चालेल! मी तयार होते!
बायको (तयार होऊन) : अहो! चला जाऊया!
नवरा : एवढा वेळ लागतो का तयार व्हायला?
मी घेतलं जेवून!
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मस्त झाली आहे खिचडी! जा तूसुद्धा जेवून घे!