एकदा मन्याला त्याचे जुने शिक्षक रस्त्यात भेटतात.

मन्या : सर! ओळखलंत का मला?

सर : हो! ओळखलं ना!

१९८७ ची बॅच ना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तीन महिन्यांची शिकवणी फी बाकी आहे तुझी.