मन्या आणि जन्या गावाकडे एका रस्त्यावर एकमेकांना भेटताता.

मन्या खांद्यावर एक गोणी घेऊन चाललेला असतो.

जन्या : गोणीत काय आहे?

मन्या : कोंबड्या!

जन्या : जर का मी किती आहेत हे ओळखलं, तर मला एक कोंबडी देशील का?

मन्या : तू दोन्ही घेऊ शकतोस.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जन्या : बरं! पाच कोंबड्या आहेत!