मन्या : हे औषधाच्या गोळ्यांचं पाकीट आहेत का तुमच्याकडे?
दुकानदार : आहे! हे घ्या!
मन्या : किती रुपये?
दुकानदार : पंचवीस रुपये!
(मन्या खिशातून २५ चॉकलेटच्या गोळ्या काढून देतो.)
दुकानदार : हे काय आहे?
मन्या : ही तीच चॉकलेटं आहेत, जी एक रुपया… दोन रुपये… सुट्टे नसले, की तुम्ही माझ्या हातावर टेकवायचात.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
नीट मोजून घ्या!