ज्योतिषी : बाळा! तुला स्वर्ग लाभेल. दे! काही दक्षिणा दे!

मन्या : ठीक आहे! दक्षिणा म्हणून मी तुला दिल्ली दिली!

RR beat MI by 9 Wickets With Yashasvi Jaiwal Century and Sandeep Sharma Fifer
IPL 2024: राजस्थान ‘यशस्वी’; जैस्वालची शतकी खेळी, ५ विकेट्ससह संदीप शर्माची दमदार साथ
husband wife killed 6 injured in road accident
नागपूर : भीषण अपघातात पती-पत्नी ठार, ६ जखमी; कारची उभ्या ट्रॅक्टरला जबर धडक
Farukh Abdullah
“अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्याने ‘आप’ला फायदा होणार”, फारुख अब्दुल्लांचं विधान चर्चेत; म्हणाले…
lal killa arvind kejriwal popularity rising
लालकिल्ला : दिल्लीत भाजपचा ‘हार्दिक पंडया’ क्षण?

आजपासून दिल्ली तुझी!

ज्योतिषी : दिल्ली काय तुझी आहे का?

जी मला देत आहेस!

मन्या : मग स्वर्ग काय तुझ्या वडिलांनी खरेदी करून ठेवला आहे का?

जो तू तिथले फ्लॅट वाटत सुटला आहेस.