मन्या : साखर कुठे ठेवली आहेस?

बायको : एक साधा चहा करायला सांगायची सोय नाही या माणसाला.

Marathi Joke
हास्यतरंग : केस कापून…
Marathi Joke
हास्यतरंग : आहेत का हो?…
Marathi Joke
हास्यतरंग : मॅच लाव!…
Marathi Joke
हास्यतरंग : बायको शांत…

समोर ठेवलेली गोष्ट दिसत नाही? ते भांडी ठेवायचं कपाट उघडा.

त्यात मसाल्याचा डबा दिसतो का? त्याच्या लायनीत बोर्नव्हीटाचा डबा आहे ना…

त्यावर मीठ लिहिलंय त्यातच आहे साखर.

अजीबात अक्कल नाही दिली यांच्या खानदानात.

मी म्हणून सहन करते.. युसलेस माणूस!

मन्या : अगं! पण त्यापेक्षा त्या डब्यावर ‘साखर’ असं सरळ सरळ का लिहित नाही?

बायको : मुंग्यानां confuse करण्यासाठी लिहिलंय ते.