बायको: सकाळी मी झोपेत असताना माझा अंगावर पाणी का ओतले. नवरा (चि़डून): तुझ्या बापानी सांगितले होते की माझी पोरगी फुलासारखी आहे. कोमेजुन देउ नका