बायकोने एकदा लाडात येऊन नवर्याला विचारले…
बायको : अहो, मालदीवला जाऊया का?
.
.
.
.
.
नवरा – दुसरं काहीही माग…
पण हे असलं काहीतरी मागू नकोस…
.
.
.
बायको (शांतपणे) – ठीक आहे…
मग तुमच्या मोबाईलमधले Whatsapp चे मेसेज दाखवा…
.
.
.
.
.
नवरा – कधी काढू तिकीट…