रमेश - अरे, तुझ्या घरी आलेल्या पाहुण्यांना ग्रीन टी का देता तुम्ही? सुरेश - अरे त्याचे खूप फायदे आहेत. रमेश - काय? रमेश - तुम्ही श्रीमंत आहात, हायफाय आहात असं वाटतं दुधाचा खर्च वाचतो पाहुणे पुन्हा चहा मागत नाहीत. चहासोबत बिस्किटं द्यावी लागत नाहीत. आणि मुख्य म्हणजे, पाहुणे पुन्हा येत नाहीत.