संता : ब्लॅक फॉरेस्ट केक कसा दिला
बेकरीवाला : कशाला हवाय? खायला की फासायला?
संता : त्यात काय फरक आहे
बेकरीवाला: फासायच्या केकमध्ये कोरफड(aloevera), चंदन, हळद वगैरे त्वचावर्धक पदार्थ असतात.
आता एवढंच राहिल होतं.