वर्गात मास्तर तोंडी परीक्षा घेत असतात
मास्तर: बंड्या तू सांग, कावळा सरळ का उडतो?
बंड्या : कारण तो विचार करतो की, उगीच ‘का-वळा’