कधी कधी बायकोला काय बोलावं कळतंच नाही.

नेहमी सुरू असतं…

“तुमचा हा मित्र वाईट आहे…!

तुमचा हा मित्र तुम्हाला वाटतो तितका काही सरळ साधा नाही…!!

नवरे मात्र अजिबात तसे नसतात बरं..

.

.

.

.

नवरा कधीही बायकोच्या मैत्रिणींना नावं ठेवत नाही. त्याला बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात बुवा….!!