बंड्याला वाहतूक पोलिसाने रस्त्यात हटकलं. कारण त्यानं हेल्मेट घातलं नव्हतं
पोलिसाने बंड्याच्या गाडीची किल्ली काढून घेतली आणि म्हटलं,

 

“ये माझ्या मागे मागे..!”

 

पण बंड्यादेखील स्मार्ट निघाला…

 

त्याने खिशातून दुसरी चावी काढली.. गाडी सुरू केली आणि म्हणाला,

 

“आता तू ये माझ्या मागे मागे…(!)”