15 July 2020

News Flash

निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईतून सुटणाऱ्या विशेष रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मध्ये रेल्वेकडून माहिती देण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार ३ जून रोजी मुंबईहून सुटणाऱ्य़ा विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. तसेच मुंबईच्या आसपासच्या मार्गावरून जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या मार्गातदेखील बदल करण्यात आली आहे. मध्ये रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत


दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ उद्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने बुधवार ३ जून व गुरुवार ४ जून रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये व उद्योग बंद राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. दोन दिवस घरातच सुरक्षित थांबण्याचे आवाहनही त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2020 1:33 am

Web Title: changes in the schedule of trains departing from mumbai due to nisarga cyclone abn 97
Next Stories
1 सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबईत ४० हजारांहून अधिक करोनाबाधित
2 Coronavirus : सार्वजनिक वाहतुकीलाही विळखा
3 Coronavirus : पाच खासगी डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू
Just Now!
X