नवी मुंबईतील वाशी येथील बिल्डर लोहारिया हत्या प्रकरणात आता गुन्हे शाखेच्या संशयाची सुई गुन्हेगारी जगताच्या दिशेने वळली आहे. या हत्या प्रकरणात गुन्हेगारी जगतातील काही नामचिन गुंडांचा हात होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम व्यवसायातच असलेल्या सुरेश बिजलानी याचाही शोध पोलीस घेत आहेत. बिजलानी याचा अटकपूर्व जामीन सोमवारी उच्च न्यायालयाने रद्द केला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Feb 2013 रोजी प्रकाशित
नवी मुंबई बिल्डर हत्याप्रकरणी गुन्हेगारी जगताकडे संशय
नवी मुंबईतील वाशी येथील बिल्डर लोहारिया हत्या प्रकरणात आता गुन्हे शाखेच्या संशयाची सुई गुन्हेगारी जगताच्या दिशेने वळली आहे. या हत्या प्रकरणात गुन्हेगारी जगतातील काही नामचिन गुंडांचा हात होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. त्याचप्रमाणे बांधकाम व्यवसायातच असलेल्या सुरेश बिजलानी याचाही शोध पोलीस घेत आहेत.
First published on: 26-02-2013 at 03:10 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doubt on crime world for new mumbai builder murdered case