नवी मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांच्या मातोश्री लीलाबाई (वय ८१) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी दुपारी २ वाजता वाशी येथील निवासस्थानापासून निघणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2015 रोजी प्रकाशित
लीलाबाई हावरे यांचे निधन
नवी मुंबईतील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक सुरेश हावरे यांच्या मातोश्री लीलाबाई (वय ८१) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
First published on: 09-01-2015 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lilabai haware passed away