27 November 2020

News Flash

मुंबईतल्या घाटकोपरमध्ये इमारतीचा भाग कोसळून दोघेजण जखमी

घाटकोपर पूर्व भागात असलेल्या रमाबाई आंबेडकर नगर या ठिकाणी ही घटना घडली

संग्रहित छायाचित्र

मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात एका इमारतीचा काही भाग कोसळला आणि दोनजण जखमी झाले आहेत. घाटकोपर पूर्वेला असलेल्या रमाबाई आंबेडकर नगरात ही घटना घडली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तींची नावं अद्याप समजू शकलेली नाही. तसेच हा इमारतीचा भाग कसा कोसळला त्यामागचे कारणही समजू शकलेले नाही. इमारतीचा भाग कोसळल्याने दोघेजण जखमी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2019 9:16 am

Web Title: two people injured after a portion of a building collapsed in ramabai colony
Next Stories
1 राहुल गांधी यांचा राजीनाम्याचा प्रस्ताव?
2 तीनपैकी दोन माजी पोलीस अधिकारी पराभूत
3 ३१ विधानसभा मतदारसंघांत युतीचे मताधिक्य
Just Now!
X