scorecardresearch

चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात स्कूल बस चालक ठार

मनोहर वाणी (५२) असे मृत्यू झालेल्या बस चालकाचे नाव आहे.

school bus driver Junona forest chandrapur, died attacked tiger
वाघाच्या हल्ल्यात स्कूल बस चालक ठार (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

चंद्रपूर: जुनोनाच्या जंगलात काड्या आणण्यासाठी गेलेल्या स्कूल बसचा चालक मनोहर वाणी (५२) यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी सकाळी घडली.

श्री जैन सेवा समिती व्दारा संचालित विद्या निकेतन हायस्कूल दादावाडी येथे स्कूल बस चालक म्हणून मागील पंधरा वर्षापासून कार्यरत असलेला मनोहर वाणी हा जुनोना बायपास मार्गावरील आंबेडकर नगर, संत तुकाराम चौक येथे वास्तव्याला होता.

pune accident, pune woman dies in accident at kharadi
देवदर्शनाला निघालेल्या दुचाकीस्वार दाम्पत्याला ट्रकची धडक, सहप्रवासी महिलेचा मृत्यू
mother
 ‘मुलगा’ झाल्याचे सांगून हाती ‘मुलगी’ सोपवल्याचा दावा
man killed by hitting paver block
मुंबई: पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून एकाची हत्या
dead, woman dies after drowning in water nagpur
नागपूर: घरात शिरलेल्या पाण्यात बुडून वृध्द महिलेचा मृत्यू, गिटटीखदानच्या महेशनगरातील घटना

हेही वाचा… लोकसत्ता ‘इम्पॅक्ट’ : मायक्रोस्कोप चोरीप्रकरणात भांडारपाल पवार निलंबित

सोमवारी सकाळी जुनोनाच्या जंगलात काड्या आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर वाघाने हल्ला चढवून त्यांना जागीच ठार केले. त्यांच्यापश्चात दोन मुली व पत्नी असा परिवार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A school bus driver who went to junona forest in chandrapur died due to being attacked by a tiger rsj 74 dvr

First published on: 20-11-2023 at 18:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×