scorecardresearch

Premium

नागपूर अतिवृष्टी : बचाव पथकाची ७ गटांत विभागणी, १४० लोकांना सुखरूप हलवले

अतिवृष्टीमुळे नागपूरची दाणादाण उडाली आहे. एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे.

Heavy rain Nagpur
नागपूर अतिवृष्टी : बचाव पथकाची ७ गटांत विभागणी, १४० लोकांना सुखरूप हलवले (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूरची दाणादाण उडाली आहे. एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढले जात आहे. आतापर्यंत १४० नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

हेही वाचा – नागपूर : कळमना, वाठोडा परिसरात पाणीच पाणी, नंदनवन झोपडपट्टी पाण्यात

Traffic congestion Bhayander
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
Shiv Sena city chief Kalyan Mahesh Gaikwad marathi news, mahesh gaikwad is now out of danger marahi news
कल्याणचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड अतिदक्षता विभागातून बाहेर, प्रकृतीत सुधारणा होत असल्याचा डाॅक्टरांचा दावा
Ladakh shepherds stand firm against Chinese troops
VIDEO : LAC भागातून लडाखी पशुपालकांना हुसकावण्याचा चीनचा प्रयत्न; भारतीय नागरिक भिडले, अखेर ड्रॅगनची माघार
wipro layoffs job cuts
विप्रो कामगिरी सुधारण्यासाठी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार

हेही वाचा – नागपूरसह विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’, येत्या ४८ तासांत मोसमी पाऊस सक्रिय राहणार

मुक-बधीर विद्यालयातील ४० विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांत २ एनडीआरएफ चमू बचाव कार्यात आहेत. अग्निशमन दलसुद्धा मदत कार्यात आहे. अंबाझरी परिसरात लष्कराच्या २ तुकड्या पोहोचत आहेत. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि घाबरून जाऊ नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Heavy rain in nagpur rescue teams evacuated 140 citizens safely cwb 76 ssb

First published on: 23-09-2023 at 10:43 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×