scorecardresearch

Premium

रेल्वे प्रवाशांसाठी आनंद वार्ता! ‘या’ साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ

या रेल्वेच्या आणखी प्रत्येकी नऊ फेऱ्या होणार आहेत.

akola railway news, hyderabad jaipur weekly special train
रेल्वे प्रवाशांसाठी आनंद वार्ता! 'या' साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ (संग्रहित छायाचित्र)

अकोला : हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या रेल्वेच्या आणखी प्रत्येकी नऊ फेऱ्या होणार आहेत. नांदेड, अकोला, खंडवा, भोपाळ, उज्जैन, अजमेर मार्गे धावणारी हैदराबाद-जयपूर साप्ताहिक विशेष रेल्वेला प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी साप्ताहिक विशेष रेल्वे सेवांचा कालावधी वाढवला आहे.

हेही वाचा : “ही तर पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना”, रामटेकच्या घटनेवर प्रतिक्रिया

Prime Minister Narendra Modi
पंतप्रधान मोदींकडून जम्मू-काश्मीरमधील जगातील सर्वात उंच रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील; मार्ग, आव्हाने अन् फायदे जाणून घ्या
Special trains for Anganwadi Yatra
मुंबई : आंगणेवाडी यात्रेसाठी विशेष रेल्वेगाड्या
Panvel-Karjat railway line
पनवेल – कर्जत रेल्वे मार्गातील बोगद्याचे दोन किमी खोदकाम पूर्ण
Inauguration of Palghar to Gujarat phase of Dedicated Freight Corridor Project
मालगाड्यांसाठी मार्ग सुसाट; समर्पित मालवाहू रेल्वे मार्गाचे आठवडा खेरीज उद्घाटन

गाडी क्रमांक ०७११५ हैदराबाद – जयपूर साप्ताहिक विशेष रेल्वेची सेवा १ डिसेंबरपासूनपासून २६ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली असून नऊ फेऱ्या हैद्राबाद येथून चालवण्यात येतील. रेल्वे गाडी क्रमांक ०७११६ जयपूर – हैदराबाद साप्ताहिक विशेष रेल्वेची सेवा ०३ डिसेंबरपासून ते २८ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली. या गाडीच्या नऊ फेऱ्या जयपूर येथून चालवण्यात येतील. रेल्वे फेऱ्यांचे वेळापत्रक आणि थांबे यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In akola railway station hyderabad jaipur weekly special train extended till 26 january ppd 88 css

First published on: 29-11-2023 at 17:35 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×