भंडारा : जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपालिकांचे प्रभाग निहाय आरक्षण बुधवार ८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. यामध्ये प्रभागातील ५० टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे.
नव्याने जाहीर झालेल्या प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झाल्याने शहरातील अनेक दिग्गजांचा चांगला कस लागणार आहे. तर आरक्षण सोडत झाल्यावर आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी संभाव्य उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करून नगरसेवक पदासाठी फिल्डिंग लावण्यास प्रारंभ केला आहे काहींना दिलासा तर काहींचे स्वप्न धुळीस मिळाले आहे.
चारही शहरातील अनेक प्रभागात फेरबदल झाल्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली असून अनेक विद्यमान आणि इच्छुकांना डोकेदुखी ठरणार आहे. जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपालिकेच्या एकूण जागांपैकी तब्बल ५० टक्के जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे. यावेळी प्रभागातही महिलाना संधी जास्त मिळणार आहे. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात प्रभावी काम करणाºया महिलांना आणि निवडणुकीसाठी आर्थिक रसद पुरविणाऱ्या यावेळी स्थान मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.
नगरपरिषद भंडारा
प्रभाग १० : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ११ : अ) अनु. जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १२ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १३ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १४ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १५ : अ) अनु. जमाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १६ : अ) अनु. जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १७ : अ) अनु. जाती (महिला)
ब) सर्वसाधारण
नगराध्यक्ष पद : खुला महिलांसाठी राखीव
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग २ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ३ : अ) अनु. जाती (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ४ : अ) अनु. जाती (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ५ : अ) अनु.जमाती (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ६ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण (महिला)
क) नामाप्र
प्रभाग ७ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ८ : अ) अनु. जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ९ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १० : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ११ : अ) अनु. जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १२ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १३ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १४ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १५ : अ) अनु. जमाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १६ : अ) अनु. जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग १७ : अ) अनु. जाती (महिला)
ब) सर्वसाधारण
साकोली नगरपालिकाप्रभाग संख्या- १०, नगरसेवक संख्या -२०
नगराध्यक्ष पद : खुला महिलांसाठी राखीव
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग २ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ३ : अ) अनुसूचित जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ४ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ५ : अ) अनु. जाती (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ६ : अ) अनुसूचित जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ७ : अ) अनु. जाती (महिला)
ब) नामाप्र
प्रभाग ८ : अ) अनु. जाती (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ९ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १० : अ) अनु. जमाती (महिला)
ब) सर्वसाधारण
नगरपरिषद तुमसर
शेअर
प्रभाग संख्या- १२, नगरसेवक संख्या -२५
नगराध्यक्ष पद : ना.मा.प्र.
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ : अ) अनुसूचित जाती
ब) सर्वसाधारण
प्रभाग २ : अ) अनुसूचित जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ३ : अ) अनुसूचित जाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ४ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ५ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ६ : अ) अनु. जमाती
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ७ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ८ : अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ९ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १० : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ११ : अ) अनु. जाती (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १२ : अ) नामाप्र (महिला)
ब) सर्वसाधारण
नगर परिषद पवनी
प्रभाग संख्या- १०, नगरसेवक संख्या -२०
नगराध्यक्ष पद : खुला महिलांसाठी राखीव
प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग १ : अ) ना मा प्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग २ : अ) नामा प्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ३ : अ) अ जा
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ४ : अ) ना मा प्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ५ : अ) सर्वसाधारण
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ६: अ) नामाप्र
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ७: अ) अ जा (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग ८ : अ) अ ज
ब) सर्वसाधारण (महिला)
प्रभाग ९ : अ) ना मा प्र (महिला)
ब) सर्वसाधारण
प्रभाग १०: अ) अ जा (महिला)
ब) सर्वसाधारण