टीम लोकसत्ता

नवी मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

mega block on Central and Western Railway on Sunday
मुंबई : रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
Wardha, Wardha Citizens Concerned, Persistent Potholes, Poor Maintenance Conditions, Shivaji Maharaj Flyover,
‘रोडकरी’ म्हटल्या जाणाऱ्या नितीन गडकरींच्या विदर्भात ‘हे’ काय घडलं? ‘या’ महामार्गावरील उड्डाणपूलास…
huge hoarding collapses in ghatkopar after dust storm and heavy rain
बेकायदा फलकाचे आठ बळी; घाटकोपरच्या छेडानगर परिसरातील दुर्घटनावादळात महाकाय होर्डिंग जमीनदोस्त, सुटकेसाठी रात्रभर बचावकार्य
Mega block on Central and Western Railway on Sunday
Mega Block Update: रविवारी मध्य, पश्चिम रेल्वेवर ब्लॉक
Heavy Rainfall, Heavy Rainfall Hits Kolhapur, Waterlogging in Kolhapur, Traffic Disruptions, Traffic Disruptions in Kolhapur, Traffic Disruptions on National Highway, Kolhapur news, unseasonal rain, unseasonal rain Kolhapur,
कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस
buldhana, vehicle, fire,
बुलडाणा : ‘बर्निंग व्हॅन’चा थरार! धावत्या मालवाहू वाहनाने घेतला पेट
bus, Nagpur-Tuljapur National Highway,
एसटी बस दरीत कोसळता कोसळता वाचली! नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घटना
old pune mumbai highway traffic jam marathi news
पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर हवाई दलाचा टेम्पो उलटला; मोठी वाहतूक कोंडी

आणखी वाचा-नवी मुंबई : चोरट्यांचा टोमॅटोवर डल्ला, ७५ किलो टोमॅटोची चोरी; व्यापाऱ्याचे तब्बल सात हजार रुपयांचे नुकसान

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा सुरु राहील.