उरण : चिरनेर मध्ये बुधवारी ५० किलो वजनाचा तब्बल साडेबारा फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळला आहे. बुधवारी रात्री चिरनेरच्या अक्कादेवी जंगल परिसरातील आदिवासी पाड्यातील एका घराच्या मागच्या बाजूला हा अजगर आढळला. याची माहिती फ्रेड्स ऑफ नेचर या निसर्गप्रेमी संस्थेचे राजेश पाटील यांना येथील आदिवासीनी दिली. त्यानंतर त्यांनी जाऊन या अजगराला सुरक्षित पकडून त्याला चिरनेर मधील जंगलात सोडण्यात आले आहे.

Sikkim flood: सिक्कीममध्ये पूरबळी २२ वर, १०३ बेपत्ता; मृतांमध्ये लष्कराचे सात जवान

नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी

उरणच्या रस्त्यांनंतर आता कचरा माफियांचे जंगल परिसरात अतिक्रमण; हिरवागार निसर्ग परिसर बनतोय डम्पिंग ग्राउंड

ठाणे खाडीतील बोटीमध्ये स्फोटकं आढळल्याने खळबळ; १६ जिलेटीन कांड्या आणि १७ डिटोनेटरचा साठा जप्त