सतत येणाऱ्या खोकल्यामुळे व फुफ्फुसावर आलेल्या किटणामुळे शरीराला कमी प्राणवायू मिळतो. शरीर खंगत जाऊन मृत्यू येतो. या धूलिकणांमुळे शरीरावर खाज…
Page 360 of नवनीत
शेती म्हटले म्हणजे शहरापासून दूर स्वच्छ, शुद्ध व मोकळ्या हवेतील व्यवसाय असे साहजिकपणे वाटते. शेतीच्या चारी बाजूंना झाडी व हिरवाई…
शेतात काम करणाऱ्या माणसांचा निरनिराळ्या प्राण्यांशी संपर्क येतो. अशा प्राण्यांच्या ज्ञासावाटे काही जिवाणू, विषाणू माणसाच्या शरीरात जाऊन त्याचा संसर्ग माणसाला…
मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग आपल्या शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व प्रयोगात मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी करणाऱ्या फारच थोडय़ा व्यक्ती असतात.
घुबड, िपगळा, कॅस्ट्रल, हॉक आणि इतर काही पक्षी शिकारी पक्षी म्हणून ओळखले जातात. ते आपल्या पाळीव पक्ष्यांना त्रास देणारे पक्षी…
पोपट, चिमण्या, कबुतरे, कावळे इत्यादी पक्षी शेतमालाचे आíथक नुकसान करतात आणि शेतमालाची प्रतही बिघडवतात. हे नुकसान टाळण्यासाठी पक्ष्यांना
पिकांचे तण, किडी, रोगराईपासून संरक्षण करण्यासाठी विविध प्रकारची रासायनिक औषधे शेतकरी वापरतात. त्यांचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो.
सतत वाढत असलेल्या लोकसंख्येस पुरेसे अन्नधान्य उपलब्ध न झाल्यास कुपोषण आणि उपासमारी वाढेल. प्रत्येक नागरिकाला पुरेसा सकस आहार मिळावा,
पिकावरील किडींचे नियंत्रण जैविक पद्धतीने साध्य केल्यास पर्यावरणास धोका पोहोचत नाही. शेतमालात (फुले, फळे, पाने) कीडनाशकांचे अवशेष राहात नसल्यामुळे मानवी…
वेगवेगळ्या किडी आणि रोगांसाठी वेगवेगळे उपाय आहेत. झाडांचा इजा झालेला भाग नष्ट करावा लागतो, कारण किडीच्या जीवनावस्था (अळी, कोष) या…
पिकांच्या नुकसानीला कारणीभूत असणाऱ्या मुख्य घटकांमध्ये किडी, उंदीर, रोगराई, तणे, साठवणूक आणि इतर घटक असले तरी सर्वसाधारणपणे ही आकडेवारी १०-३०…
सागवानाच्या शेतीसाठी ४० हेक्टर क्षेत्रात १७-१८ वष्रे एकतर्फी गुंतवणूक करण्यात मोठाच जुगार होता. पण स्वत:ची जिद्द, हिंमत व अथक प्रयत्नांवर…