
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
हृताने दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे.
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हृता व प्रतीकचा विवाहसोहळा पार पडला.
१८ मे रोजी मुंबईत हृता व प्रतीकने लग्नगाठ बांधली.
हृताने सोशल मीडियावर हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत.
हृता आणि प्रतीक हनीमूनसाठी टर्कीला गेले आहेत.
या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
हृता-प्रतीकचा रोमँटिक अंदाज…
या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
हृताच्या या फोटोंवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.
हृता व प्रतीक बऱ्याच काळापासून रिलेशनशिपमध्ये होते.
(सर्व फोटो सौजन्य – हृता दुर्गुळे / इन्स्टाग्राम)