-
गुगलने २०१८ सालामध्ये नेटकऱ्यांनी काय काय सर्च केले या संदर्भातील 'इयर इन सर्च २०१८ रिपोर्ट' हा अहवाल नुकताच जाहीर केला. यामध्ये भारतीयांनी सर्वाधिक वेळा सर्च केलेल्या मोबाइल्सची यादीच गुगलने जाहीर केली आहे. चला तर मग जाणून घेऊयात २०१८ मध्ये कोणत्या मोबाइल फोन्सने घालती भारतीयांना भुरळ…
-
भारतीयांनी वन प्लस सिक्स हा फोन सर्वाधिक वेळा गुगल सर्च केला.
-
या यादीमध्ये व्हिवो व्ही ९ दुसऱ्या क्रमांकावर राहिला
-
तिसऱ्या क्रमांकावर 'रिअलमी २ प्रो'ने जागा पटकावली.
-
चौथ्या क्रमांकावर रेडमी नोट फाइव्ह हा फोन आहे
-
पाचव्या क्रमांकावर ओप्पो एफ ९ प्रो हा फोन आहे.
-
तर सहाव्या क्रमांकावर 'रेडमी नोट फाइव्ह प्रो'ने बाजी मारली.
-
एमआयचा ए वन हा सर्वाधिक सर्च झालेल्या फोनच्या यादीत सातव्या क्रमांकावर राहिला
-
'रिअलमी टू' या फोनने आठवा क्रमांक पटकावला
-
नवव्या क्रमांकावर एमआय ए टू हा फोन आहे.
-
तर दहाव्या क्रमांकावर रेडमी नोट सिक्स प्रो या फोनचा समावेश आहे.

Mumbai Metro: मुंबईतील नव्या मेट्रो स्थानकात किळसवाणं कृत्य; व्हायरल VIDEO वर मुंबईकरांचा संताप