कोल्हापूर

कोल्हापुरात आंबा दाखल; ४ डझनाला ३० हजार दर
यंदाच्या हंगामातील आंबा येथील बाजारात दाखल झाला आहे.

हुतात्मा दिन कार्यक्रमाला निघालेल्या राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पोलिसांनी रोखले
पोलिसांचा आवाज वाढल्याने यड्रावकर यांनी त्यांना मंत्र्यांशी नीट संवाद साधण्याबाबत सुनावले.

दोन माजी मंत्र्यांना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच
आवाडे-कोरे यांच्यासाठी भाजप तसेच महाविकास आघाडीचे प्रयत्न

आशिष शेलार यांच्यावर राजू शेट्टी यांची टीका
कृषी कायद्यावरून आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर लढा देत आहोत.

‘शिक्षक’ निवडणुकीने कोल्हापुरात आघाडीला बळ, भाजपला चिंता
चंद्रकांत पाटील यांच्यासमोरील चिंता आणखी वाढीस लागली आहे.

‘त्या’ आरोपीवर आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा
न्यायालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.

सामंत, मुश्रीफ यांचा कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार
आजपर्यंत सीमाभागातील मराठी भाषकांवर अन्याय झाला आहे.

अतिवृष्टीने गळित हंगाम लांबले, गुऱ्हाळघरे बंद!
साधारण ऑक्टोबर महिन्यात पावसाने उघडीप दिली, की पश्चिम महाराष्ट्रातील गुऱ्हाळे सुरू होत होतात.

कोल्हापूर जिल्ह्यात ३५ हजार रुग्ण करोनामुक्त
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्यापासून करोना संक्रमण झपाटय़ाने वाढले.

‘रुग्णालयाची बदनामी थांबवा, सुविधा दिल्या जातील’
आयजीएम रुग्णालयात १०० खाटा वाढविण्यासह आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

कोल्हापुरात करोना रुग्णांमागील संपर्क शोधण्यावर भर
मुरबाड येथील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांशी जिल्हाधिकारी देसाई यांनीही संपर्क साधला.

सर्वकार्येषु सर्वदा : इचलकरंजीच्या ‘संगीत साधना मंडळा’ची मदतीची हाक
संगीत विश्वाशी जोडलेल्यांना पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे नाव परिचित आहे.

Coronavirus : कोल्हापूर जिल्ह्यात करोनामुक्त रुग्णांची संख्या दहा हजारांवर
कोल्हापूर जिल्ह्यात गेले ३ आठवडे करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत.

कोल्हापुरात पावसाचा वेग वाढला, पुन्हा पुराची शक्यता
कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा दिवसापूर्वी जोरदार पाऊस झाल्याने पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली होती.