धन-धान्य आणि ऐश्वर्य लाभावे अशी प्रार्थना करून पारंपरिक उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यासाठी सोमवारी (२४ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजल्यापासून मुहूर्त आहेत. सुवासिक तेल आणि सुंगधी उटणे लावून नरक चतुर्दशीनिमित्त सोमवारी पहाटे अभ्यंगस्नान केल्यानंतर दुपारनंतर लक्ष्मीपूजन करण्याचे मुहूर्त आहेत. दुपारी तीन ते रात्री साडेआठ आणि रात्री साडेआठ ते बारा या वेळात घरोघरी आणि व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि पेढ्यांमध्ये आपल्या सोयीनुसार लक्ष्मीपूजन करावे, असे दाते पंचागकर्तेचे माेहन दाते यांनी सांगितले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- लक्ष्मीपूजनानिमित्त खरेदीची लगबग; फूल बाजार बहरला; मार्केट यार्डात गर्दीमुळे कोंडी

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali 2021 know the shubh muhurat of lakshmi pujan pune print news dpj
First published on: 23-10-2022 at 18:41 IST