पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानुसार ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवक असणार आहेत.
अशी आहे प्रभागरचना…
प्रभाग क्रमांक १ – चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती आदी.
प्रभाग क्रमांक २ – चिखली गावठाण भाग, रिव्हर रेसिडन्सी, क्रिस्टल सिटी, स्वराज रेसिडन्सी, गंधर्व एक्सलन्स बनकर वस्ती, बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी, राजे शिवाजीनगर, कुदळवाडी भाग आदी.
प्रभाग क्रमांक ३ – मोशी गावठाण, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वरनगर भाग, साई मंदिर परिसर, गोखले मळा,, वडमुखवाडी, काळजेवाडी, पठारेमळा, ताजणेमळा, चोवीसावाडी, चहोली. डूडूळगाव आदी.
प्रभाग क्रमांक ४ – दिघी गजानन महाराज नगर, भारतमाता नगर, गायकवाडनगर, भंडारी स्कायलाईन, समर्थनगर, कृष्णानगर आदी, भाग २.
प्रभाग क्रमांक ५ – रामनगर, तुकारामनगर, गुरुदत्त कॉलनी, गंगोत्रीपार्क, सावंतनगर, महादेवनगर, गवळीनगर, श्रीराम कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, चक्रपाणी वसाहत आदी.
प्रभाग क्रमांक ६ – धावडेवस्ती, भगत वस्ती, गुळवेवस्ती, चक्रपाणी वसाहत भाग, पांडवनगर, रोशल गार्डन, सद्गुरुनगर आदी.
प्रभाग क्रमांक ७ – शितलबाग, सेच्युरी एन्का कॉलनी, सुविधा पार्क, आपटे कॉलनी, सॅन्डवीक कॉलनी, खंडोबामाळ, गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण, लांडेवाडी, शांतीनगर आदी.
प्रभाग क्रमांक ८ – जय गणेश साम्राज्य, जलवायु विहार, केंद्रीय विहार, महाराष्ट्र कॉलनी, इंद्रायणीनगर, खंडेवस्ती, गवळीमाथा, बालाजीनगर आदी.
प्रभाग क्रमांक ९ – टाटा मोटर्स, यशवंतनगर, विठ्ठलनगर, उद्मनगर, स्वप्ननगरी, अंतरीक्ष सोसायटी, अजमेरा सोसायटी, वास्तुउद्योग, मासुळकर कॉलनी, महिंद्रा रॉयल, खराळवाडी, गांधीनगर, नेहरूनगर आदी.
प्रभाग क्रमांक १० – मोरवाडी, लालटोपीनगर, इंदीरानगर, सरस्वती विश्व विद्यालय, आंबेडकर कॉलनी, दत्तनगर, शाहूनगर, विद्यानगर, वृंदावन सोसायटी, संभाजीनगर आदी.
प्रभाग क्रमांक ११ – नेवाळे वस्ती, हरगुडे वस्ती, कुदळवाडी भाग, कृष्णानगर, शरदनगर, कोयनानगर, महात्मा फुलेनगर, पुर्णानगर, घरकुल प्रकल्प, अजंठानगर, दुर्गानगर आदी.
प्रभाग क्रमांक १२ – तळवडे गावठाण, एमआयडीसी आयटी पार्क, ज्योतिबा मंदिर परिसर, सहयोगनगर, रुपीनगर, त्रिवेणीनगर, ताम्हाणे वस्ती आदी.
प्रभाग क्रमांक १३ – निगडी गावठाण, सेक्टर २२, ओटास्किम, म्हेत्रेवस्ती, यमुनानगर, माता अमृतानंदमयी मठ परिसर, श्रीकृष्ण दिर, साईनाथनगर आदी.
प्रभाग क्रमांक १४ – चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, शुभश्री सोसायटी, जयगणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो, दत्तवाडी, तुळजाईवस्ती आदी.
प्रभाग क्रमांक १५ – आकुर्डी गावठाण, गंगानगर, वाहतूक नगरी, सेक्टर न २४, २५, २६, २७, २८, सिंधूनगर, परमार पार्क, स्वप्नपूर्ती सोसायटी, केंद्रीय वसाहत आदी.
प्रभाग क्रमांक १६ – वाल्हेकरवाडी भाग, गुरुद्वारा, शिंदे वस्ती, रॉयल कासा सोसायटी, सेक्टर २९, नंदगिरी सोसायटी, विकासनगर, क्रिस्टल सिटी, मामुर्डी, किवळे आदी.
प्रभाग क्रमांक १७ – दळवीनगर, प्रेमलोक पार्क, भोईरनगर, गिरीराज सोसायटी, रेलविहार सोसायटी भाग, शिवनगरी, बिजलीनगर आदी.
प्रभाग क्रमांक १८ – एस के एफ कॉलनी, रस्टन कॉलनी, पवनानगर, वेताळनगर, चिंचवड गावठाण, केशवनगर तानाजीनगर, काकडे पार्क, मोरया राज पार्क आदी.
प्रभाग क्रमांक १९ – विजयनगर, उद्योगनगर, सुदर्शननगर, श्रीधरनगर, आनंदनगर, भोईल कॉलनी, गावडे पार्क, भिमनगर, सम्राट अशोकनगर, भाटनगर, भाजी मंडई पिंपरी कॅम्प आदी.
प्रभाग क्रमांक २० – विशाल थिएटर परिसर, एच ए कॉलनी, महेशनगर, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, लांडेवाडी, कासारवाडी, कुंदननगर आदी.
प्रभाग क्रमांक २१ – मिलिंदनगर, सुभाषनगर, गौतमनगर, आदर्शनगर, इंदिरानगर, शास्त्रीनगर, बलदेवनगर, गणेशनगर, जिजामाता रुग्णालय, संजय गांधीनगर, वैभवनगर, अशोक थिएटर, मासुळकर पार्क, पिंपरीगाव, तपोवन मंदीर आदी.
प्रभाग क्रमांक २२ – काळेवाडी विजयनगर, निर्मलनगर, आदर्शनगर, पवनानगर, ज्योतिबा नगर, नढेनगर आदी.
प्रभाग क्रमांक २३ – प्रसुनधाम, गंगा आशियाना, कुणाल रेसिडेन्सी, स्विस काऊंटी, थेरगाव गावठाण, पडवळनगर भाग, अशोका सोसायटी, साईनाथनगर, समर्थ कॉलनी आदी.
प्रभाग क्रमांक २४ – आदित्य बिर्ला रुग्णालय, दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, गंगा ओशियन मिडोज, पडवळनगर, गणेशनगर, म्हतोबानगर, प्रथम सोसायटी, क्रांतीनगर, महाराष्ट्र कॉलनी, यशदा कॉलनी, गुजरनगर, मंगलनगर आदी.
प्रभाग क्रमांक २५ – माळवाडी, पुनावळे, पंढारे वस्ती, काटेवस्ती, नवले वस्ती, ताथवडे, अशोकाकनगर, निंबाळकरगनर, भूमकरवस्ती, वाकड, काळा खडक, मुंजोबानगर, मानेवस्ती, भुजबळ वस्ती, वाकडकर वस्ती.
प्रभाग क्रमांक २६ – पिंपळे निलख, विशालनगर, पार्कस्ट्रीट, कस्पटेवस्ती, अनमोल रेसिडेन्सी, धनराज पार्क, दत्तमंदिर, अण्णाभाऊ साठेनगर, वेणुनगर भाग, रक्षक सोसायटी आदी.
प्रभाग क्रमांक २७ – तापकीरनगर, श्रीनगर, शिवतीर्थनगर, बळीराम गार्डन, रहाटणी गावठाण, सिंहगड कॉलनी, रायगड कॉलनी, लक्ष्मीबाई तापकीर शाळा परिसर, आकाशगंगा सोसायटी आदी.
प्रभाग क्रमांक २८ – फाईव्ह गार्डन, शिवार गार्डन, प्लनेट मिलेनीयम, कापसे लॉन, रामनगर, पिंपळे सौदागर, कुणाल आयकॉन, गोविंद गार्डन आदी.
प्रभाग क्रमांक २९ – कल्पतरु इस्टेट, क्रांतीनगर, काशिद पार्क, गगनगिरी पार्क, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, गुलमोहर कॉलनी, ओंकार कॉलनी, गोकुळनगरी, भालेकरनगर, पिंपळे गुरव, सुदर्शननगर आदी.
प्रभाग क्रमांक ३० – शंकरवाडी भाग, सरीता संगम सोसायटी, शास्त्रीनगर, केशवनगर, कासारवाडी भाग, कुंदन नगर भाग, फुगेवाडी, संजयनगर, दापोडी, सिद्धार्थ नगर, गणेशनगर, सुंदरबाग कॉलनी, एस टी वर्क शॉप आदी.
प्रभाग क्रमांक ३१ – राजीव गांधीनगर, गजानन महाराज नगर, किर्ती नगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, गांगार्डनगर भाग, विद्यानगर, उरो रुग्णालय आदी.
प्रभाग क्रमांक ३२ – सांगवी गावठाण, गंगानगर, आनंदनगर, मधूबन सोसायटी, ढोरेनगर, पवारनगर, शिंदेनगर, मुळानगर, लश्मीनगर, शितोळेनगर, पुष्पलता पार्क, कृष्णानगर.