23 April 2019

News Flash

मस्त मॉकटेल : चोकोहॉपर

एका भांडय़ात कंडेन्स्ड मिल्क, जाड क्रीम आणि पुदिन्याचा इसेन्स एकत्र करा.

(संग्रहित छायाचित्र)

अद्वय सरदेसाई

साहित्य

२ चमचे कंडेन्स्ड मिल्क, पाव कप, जाड क्रीम, अर्धा चमचा पुदिना इसेन्स, २ चमचे चॉकलेट सिरप, अर्धा कप कॉफी, अर्धा कप फेटलेलं क्रीम

कृती

एका भांडय़ात कंडेन्स्ड मिल्क, जाड क्रीम आणि पुदिन्याचा इसेन्स एकत्र करा. चमच्याने लहानशा ग्लासमध्ये थोडंसं चॉकलेट सिरप भरा. पण अर्धा ग्लासच. आता यावर चमच्याने हळू हळू कॉफी ओता. वरून फेटलेलं क्रीम भरा आणि पेश करा.

पाककृतीसाठी लागणारा वेळ :

पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : 1

एकूण वेळ : 1

पदार्थाचा प्रकार :

किती व्यक्तींसाठी :

लेखक :

First Published on December 6, 2018 2:58 am

Web Title: choco hopper mocktail recipe