Cucumber raita recipe: बुंदी रायता खायला अनेकांना आवडतो. परंतु, तुम्ही कधी काकडी रायता ट्राय केला आहे का? काकडी रायता बनवायला एकदम सोपा आणि पटकन होणारा आहे. चला तर मग जाणून घेऊया काकडी रायता बनवण्याची सोपी रेसिपी…

काकडी रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी दही
  • १ मोठी काकडी
  • १ चमचा जिरे पूड
  • २ चमचे लाल तिखट
  • मीठ चवीनुसार

काकडी रायता बनवण्याची कृती:

हेही वाचा: चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती

Matar Puri recipe
चविष्ट आणि पौष्टिक मटार पुरी अवघ्या काही मिनिटांत बनवा; जाणून घ्या साहित्य आणि कृती
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Crunchy mini samosa recipe know ingredients and recipe of mini samosa at home
Mini Samosa Recipe: आता घरच्या घरी झटपट बनवा ‘क्रिस्पी मिनी समोसा’, वाचा साहित्य आणि कृती
Bullet Train Bridge Collapse in Anand Gujarat
Bullet Train Bridge Collapse : बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पूल कोसळला, तीन मजूर ठार; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकले, बचावकार्य जारी
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
  • सर्वात आधी काकडी किसून घ्या. काकडी किसून झाल्यानंतर कापड घेऊन त्यातील रस काढून घ्या.
  • आता एका भांड्यामध्ये किसलेली काकडी ठेऊन त्यात मीठ घाला.
  • त्यानंतर काकडीप्रमाणे दह्यातील जास्तीचे पाणीसुद्धा काढून घ्या.
  • आता एका भांड्यात दही, काकडी, जिरे पूड आणि लाल तिखट चवीनुसार मीठ इत्यादी घालून मिक्स करून घ्या.
  • तयार काकडी रायत्याचा जेवणाबरोबर आस्वाद घ्या.

Story img Loader