How to make kadak chai like Tapri: अनेक चहाप्रेमींना टपरीवरचा चहा प्यायला खूप आवडतो. लोक आपल्या आवडीच्या टपरीवर चहा पिण्यासाठी दूरपर्यंत जातात. पण, जेव्हा काही कारणास्तव तुम्हाला टपरीवरचा चहा पिण्यासाठी जाता येत नाही. अशा वेळी तुम्ही टपरीसारखा चहा घरी सहजतेने बनवू शकता. त्तुम्ही काही टिप्स फॉलो केल्यास हे काम सहजतेने करू शकता.

टपरीसारख्या चहाच्या सीक्रेट रेसिपीसाठी लागणारे साहित्य :

  • पाणी
  • चहा पावडर
  • वेलची
  • आलं
  • लवंग
  • तमालपत्र
  • साखर
  • दूध

टपरीसारखा कडक चहा कसा बनवायचा?

  • कडक चहा बनवण्यासाठी प्रथम पॅनमध्ये थोडे पाणी घाला.
  • नंतर वेलची, लवंगा, आले व तमालपत्र बारीक करून तयार करा आणि नंतर ते पाण्यात टाकून चांगले उकळवा.
  • पाणी उकळू लागल्यावर त्यात चहाची पावडर आणि साखर घाला.
  • हे पाणी चांगले उकळवा आणि नंतर त्यात दूध घाला.
  • चहा चांगला उकळा आणि नंतर गाळून प्या.

(टीप : टपरीच्या चहाची खास गोष्ट म्हणजे त्यात वेलची ठेचून, ती वेलची पूर्णपणे उकळवून तयार केली जाते. त्यामुळे तो चहा घरच्या चहाच्या तुलनेत अधिक चविष्ट लागतो)

soya chunks balls recipe in marathi
उद्याच्या नाश्त्यासाठी बनवा चवदार ‘सोया चंक्स बाॅल्स’, झटपट होणारी रेसिपी लिहून घ्या…
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
drinking tea is beneficial to health?
चहाची तलफ आलेय, काय करावं?
Boondi curry recipe in Marathi how to make Boondi curry recipe
रोज काय भाजी करावी सुचत नाही? घरात असलेल्या बुंदीची करा “बूंदी करी”; झक्कास होईल बेत
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
Viral Video Of Bride And Her Brother
VIDEO: भर लग्नात भावाने बहिणीची सांगितली हटके सवय; नवऱ्याचे उत्तर ऐकून नवरी झाली लाल, नेटकरी म्हणाले “सात वचनांमध्ये…”
Fried Modak Recipe
Modak Recipe : माघी गणेश जयंतीला फक्त १ वाटी गव्हाच्या पिठाचे बनवा कुरकुरीत ‘मोदक’; रेसिपी वाचा पटकन
Khandeshi Shev Bhaji Recipe In Marathi
अस्सल झणझणीत खानदेशी शेव भाजी, रेसिपी वाचून तोंडाला सुटेल पाणी
Story img Loader