Rice Vada Recipe: सध्या गणेशोत्सव असल्याने मोदक, मिठाई असे अनेक गोड पदार्थ सतत खाऊन तुम्हाला कंटाळा येतो. अशा वेळी तुम्ही चविष्ट आणि झणझणीत तांदळाच्या वड्यांची रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. चला तर मग लिहून घ्या साहित्य आणि कृती

तांदळाचे वडे बनविण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ४-५ उकडलेले बटाटे
  • १ वाटी बेसन पीठ
  • ४-५ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा लाल तिखट
  • १ चमचा चाट मसाला
  • कांदा (बारीक चिरलेला)
  • चिमूटभर हळद
  • आल्याचा छोटा तुकडा
  • १/२ वाटी कोथिंबीर
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार

तांदळाचे वडे बनविण्याची कृती:

हेही वाचा: फक्त दहा मिनिटांत झटपट बनवा खजूराचे मोदक; लिहून घ्या साहित्य आणि कृती

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
maharashtra assembly election
“लोकसभेला साहेबांना खूश केलं, आता विधानसभेला मला खूश करा”; अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन!
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
Aloo Bhujia Recipe
आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी नक्की ट्राय करा; वाचा साहित्य आणि कृती
  • सर्वप्रथम वडे करण्याच्या ६-७ तास आधी तांदूळ भिजत ठेवा.
  • ठराविक ६-७ तास तासांनंतर तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • आता उकडलेले बटाटे सोलून, त्याचे बारीक तुकडे करून घ्या आणि त्यात मिरची, आले एकत्र करून पेस्ट बनवून घ्या.
  • आता तयार पेस्टमध्ये तांदळाची पेस्ट, बेसन, कांदा, लाल तिखट, हळद, चाट मसाला व चवीपुरते मीठ टाकून एकजीव करून घ्या.
  • दुसरीकडे गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर त्यात तांदळाच्या मिश्रणाचे छोटे गोळे करून सोनेरी/लाल रंग येईपर्यंत तळून घ्या.
  • आता गरमागरम तांदळाचे वडे नारळाच्या चटणीसह किंवा सॅाससह तुम्ही खाऊ शकता.