24 February 2018

News Flash

उत्पादकता: गुणाकाराने चमत्कार

‘फले’ अन्यफलांचा ‘स्रोत’, हा ‘गुणाकार’

मूल्य-दुविधा आणि इष्टतमीकरण

दुविधाजनक प्रश्नांना, हे नाही तर ते, असे उत्तर सहसा नसते.

एन्ट्रॉपी : वाहत्या गंगेत हात

आपला सूर्य जळत आहे आणि त्याचबरोबर तो विझतही जात आहे हे एक अटळ वास्तव आहे.

मेगापॉवर! विनाकार्बन, विनाअणू

बायोगॅस स्थानिक पातळीवर व लहान स्वरूपातच उपयोगी आहे.

अश्मेंधन-पूर्व तांत्रिक करामती

घट म्हणजे मडके आणि पट म्हणजे कापड. हे दोन्ही संघात (कॉम्पोझिट्स) आहेत.

शीड : ‘उघड/मिट’ अ‍ॅम्प्लिफायर!

एका बांबूच्या नळीत, पाण्याच्या बाजूला असणारे तोंड जरा लहान ठेवलेले असते.

दगड-दांडा-दोरी आणि टोपली वगैरे

वेली, पारंब्या, मुळे आणि नंतर काथ्या, ताग वगैरे गोष्टींपासून दोर वळणे किंवा दोऱ्या बनवणे त्याला जमू लागले.