
वलये एकदा का फेडली, की त्या बोलाचे अंग, म्हणजेच त्याचा पाया दृग्गोचर बनतो.

वलये एकदा का फेडली, की त्या बोलाचे अंग, म्हणजेच त्याचा पाया दृग्गोचर बनतो.

अंगा येती उद्गार अशा शब्दकळेद्वारे तुकोबा विदित करतात अवस्था आशेचा अंतर्बाह्य निचरा घडून आलेल्या व्रतस्थाची.



विमल अंत:करण हे अधिष्ठान होय अद्वयबोधाचे. असे तपाचरण ही साधकाची सर्वाधिक मूल्यवान शिदोरी.

जन्मला निधान सांवता तों अशा शब्दांत नामदेवरायांनी टिपून ठेवलेला आहे सांवतामहाराजांच्या जन्मठिकाणाचा तपशील.




गीताबोधाचा नेमका हाच गाभा- ‘‘न कळे याची माव कैसा आहे भाव। सर्वाभूतीं देव गीता सांगें।

‘‘तुका म्हणे मग नयें वृत्तीवरी। सुखाचे शेजारी पहुडईन।
