
हुसैन यांचा जन्म उर्दूसाठी पोषक वातावरण असलेल्या हैदराबादेत १९३६ साली झाला.

हुसैन यांचा जन्म उर्दूसाठी पोषक वातावरण असलेल्या हैदराबादेत १९३६ साली झाला.

भाजप शासनाचे हे नोटाबंदीनंतरचे सर्वात मोठे धक्कातंत्र. मधली छोटी-मोठी पचवली गेली. पण हे मात्र पुढील काही वर्षे विसरणे अवघड आहे.

सर्व संदर्भ अलीकडेच माध्यमांनी माध्यमांतून माध्यमांसाठी गाजवलेल्या महाराष्ट्रातील कथित राजकीय वादळास लागू पडतात

आपण भारतीय बऱ्याच गोष्टी ब्रिटिशांकडून शिकलो आहोत. सध्याच्या घडीला ब्रिटिश पत्रकारितेकडून अनेक धडे शिकण्याची गरज आहे!

आता सद्गुरूशी ऐक्य म्हणजे काय? तर हे ऐक्य आंतरिकच आहे. अंतर्निष्ठा हेच ऐक्य आहे.

‘करोनासह काही काळ जगावे लागेल’, हे गृहीत धरून मानसिकता बदलण्याची गरज आहे..

अगदी कालपरवापर्यंत हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थनार्थ आणि चीन सरकारच्या विरोधात उग्र निदर्शने सुरू होती


सध्या छोटय़ांनी मोठय़ांना घाबरवण्याचे दिवस आले आहेत. करोना हा केवढासा विषाणू, पण साऱ्या जगाची घाबरगुंडी उडवत आहे

व्यवहार करायचे, त्यांची नोंदही ठेवायची आणि त्यांची सत्यताही तपासायची, हे ‘बिटकॉइन’मध्ये कसे केले जाते?

सद्गुरूशी ऐक्य पावण्याची काय गरज आहे? या प्रश्नाच्या उत्तराचा मागोवा घेण्याआधी या ऐक्यतेचा कोणता मार्ग आहे

भारतातील सध्याच्या आर्थिक संकटात मागणी व पुरवठा दोन्ही कुंठित झाले आहेत.