
महाराष्ट्रात युतीला १६१, तर हरयाणात फक्त ४० जागा जिंकता आल्या.


आरसीटीच्या बाह्य़ वैधतेबाबतसुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत.

. सेठ दौलतराम यांच्याप्रमाणे आपणही ‘दिसावर’- म्हणजे बंगालमध्ये जाऊन खूप पैसे कमवायचे स्वप्न तो पाहतो.

‘लंडन रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’ हे याच ‘न्यू यॉर्क रिव्ह्य़ू ऑफ बुक्स’च्या पावलावर पाऊल ठेवून निघालेलं पाक्षिक

माधव भांडारी यांनी ताज्या निवडणुकीतील ‘ती टक्केवारी अधिक असल्याने भाजपची ताकद वाढली आहे

१९३७ साली जन्मलेल्या डॉ. मो. गो. धडफळे यांनी संस्कृत आणि पालि या भाषांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.

साम्यवादाच्या अंतानंतर एकेकाळच्या सोव्हिएत रशियाच्या प्रभावळीखालच्या १३ देशांत एक पाहणी केली गेली.

साठच्या दशकात सेनेने काँग्रेसचा छुपा पाठिंबा मिळवला पण नंतर भाजपशी घरोबा केला.

बिहारमध्ये वर्षभराने विधानसभा निवडणूक होणार असून भाजपला इथे अधिक मेहनत घ्यावी लागणार असे दिसते.

हरयाणातील निकालांकडे राजकीय क्षेत्रात निव्वळ जातीय चष्म्यातूनच पाहिले जाईल.


अर्थमंत्र्यांनी कर संकलनात १८ टक्के एवढी भरघोस वाढ अपेक्षित करण्यास आधार कोणता, हेच कळत नाही.