03 December 2020

News Flash

आजीच्या गोष्टी!

काकासाहेब गाडगीळांच्या कन्या म्हणून दिल्लीशी सुरेखा पाणंदीकरांचा परिचय जुना, पण या शहरातून त्यांनी सुरू केलेल्या बालग्रंथालय चळवळीची पाळेमुळे आता युनेस्कोपर्यंत पोहोचली आहेत. त्याबद्दल सांगताना साने गुरुजी कथामालेचाही उल्लेख आवर्जून

निपुण बोटांचे सर्जन

शल्यचिकित्सकाची- सर्जनची बोटे निपुण असावीच लागतात, पण पंतप्रधानांच्याच बोटांवर शस्त्रक्रिया करणे किंवा अंगठा नसलेल्यांना तो जोडणे..

स्वरसंपन्न ऊर्जेचा ‘अक्षय’ ठेवा

पंडित रविशंकर यांच्यासोबत दहा वर्षे काढण्याचे भाग्य लाभलेले सतारवादक परिमल सदाफळ हे शिक्षणाने एम्.टेक. आहेत आणि कमी खर्चात अक्षय ऊर्जा-साधने गरिबांहाती पोहोचवण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे..

भेदभावाचे अर्थकारण

प्रा. अश्विनी देशपांडे म्हणजे प्रसिद्ध नाटककार प्रा. गो. पु. देशपांडे यांच्या कन्या. विद्यार्थिदशेत डॉक्टर होण्याचे एकमेव ध्येय त्यांनी बाळगले होते. मात्र नंतर त्या वळल्या अर्थशास्त्राकडे. सरकारी प्रशासन, उत्तरदायित्व, सामाजिक

वैदर्भीय मोकळेपणा

सर्वोच्च न्यायालयात केरळच्या अबकारी कायद्यावर, कोईम्बतूरमधील गाजलेल्या हत्याकांडाचा तसेच लाल किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या अतिरेक्याला फाशी देण्यासारखे महत्त्वपूर्णनिकाल न्या. विकास श्रीधर सिरपूरकर यांनी दिले. वरोरा आणि विदर्भावर मनापासून

‘आधार’ महिला स्वावलंबनाचा

ज्येष्ठ सनदी अधिकारी सुजाता दाणी-चतुर्वेदी यांना सामाजिक न्यायात महाराष्ट्रातील संतपरंपरेच्या भूमिकेचा अर्थ बिहारमध्ये गेल्यावर उमगला. त्यामुळे समाजात किती फरक पडतो, हे लक्षात आले. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश आणि

तंत्रचिंतक

नॅसकॉमचे अध्यक्ष असताना प्रसिद्धीझोतात आलेले किरण कर्णिक त्याही आधीची चार दशके भारतातील तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांचे एक शिल्पकार होते आणि या बदलांचा लोकांवर काय परिणाम होतो, याचे साक्षीदारही. डॉ. विक्रम

जगण्याच्या संघर्षांतील ‘सुख’

मोठमोठय़ा पदांमुळेच जिथे माणसे ओळखली जातात त्या शहरात, दिल्ली सरकारने स्थापन केलेल्या ‘सामुदायिक विकास समिती’च्या सदस्य, ही शांता वाघ यांची सध्याची ओळख.. यापेक्षा महत्त्वाचे आहे ते त्यांचे समाजकार्य आणि

सनदी सेवेची चार दशके

मराठी लोक हुशार आहेत, त्यांचे शिक्षण चांगले असते. त्यांनी सनदी सेवेत यायला हवे, देशाची सेवा करायला हवी. तामिळ, मल्याळी कुठेही जाऊन काम करतात. पण आपले लोक कचरतात. त्यांना मुंबई,

सौम्य आणि संवेदनशील

डॉक्टरी पेशात यशस्वी कारकीर्द करणारे, परंतु ‘सामान्यांप्रमाणेच जगणारा’ असा स्वत:चा आवर्जून उल्लेख करणारे डॉ. अनिल कार्लेकर हे अ‍ॅनेस्थेशियोलॉजीचे तज्ज्ञ. परंतु त्यांना भूल घालणारे वाटते ते आज सुधारलेले वैद्यकीय तंत्रज्ञान!

वसमत ते दिल्ली..

गेल्या पाच वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात सर्वाधिक प्रकरणे हाताळणारे वकील असा शिवाजी जाधव यांचा लौकिक आहे. महिन्याकाठी सुमारे ५० नवी प्रकरणे त्यांच्याकडे येतात. ३० ज्युनियर्स आणि साहाय्यक यांच्या मदतीने हे

शोध वैचारिक पर्यायाचा!

आंतरराष्ट्रीय साहित्य क्षेत्रात तसेच भारतात दुसऱ्या फळीच्या लेखकांमध्ये गणना होणारे मकरंद परांजपे ‘हिंदूस्थानीपणा न सोडता आधुनिक होऊन पाश्चात्त्य वर्चस्वाला प्रत्युत्तर देता येईल’असे संस्कृतीच्या अभ्यासातून म्हणतात, तेव्हा जेएनयूतले हे परांजपे

मुत्सद्दय़ाचे मनोगूज

परराष्ट्र सेवेत असताना अमेरिका-रशिया यांच्यातील शीतयुद्ध, जर्मनीचे एकीकरण, सोवियत संघाचे विघटन, श्रीलंकेतील वांशिक हिंसाचार, वाजपेयी सरकारची पोखरण अणुचाचणी अशा आंतरराष्ट्रीय राजकारण ढवळून काढणाऱ्या घडामोडींचे साक्षीदार असा विलक्षण अनुभव पाठीशी

कार्यमग्न कॉम्रेड

शंकर श्यामराव भुसारी यांनी कॉ. डांगे यांच्यापासूनची साम्यवादाची वाटचाल जवळून पाहिली. आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या ‘अजय भवन’या कार्यालयाचे काम पाहण्याचा क्रम त्यांनी सोडलेला नाही.. महाराष्ट्रीयांबद्दल आणि कम्युनिस्टांबद्दलही त्यांची मते

‘सर्जन’शील

अंबरीश सात्त्विक हे भारतातील अवघ्या ७० निष्णात व्हॅस्क्युलर सर्जन्सपैकी एक. मराठीभाषक असूनही जन्माने दिल्लीकर, पण शिक्षण आणि उमेदवारीचा काळ महाराष्ट्रात. वैद्यकीय व्यवसायात नैपुण्यातून येणारे समाधान आणि ‘व्यावसायिक यश’ या

महाराष्ट्र ‘पाहिलेला’ माणूस

दिल्लीच्या महाराष्ट्र परिचय केंद्रात रामचंद्र हेजीब १९६१ पासून होते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या गेल्या ५० वर्षांच्या सांस्कृतिक वाटचालीचे साक्षीदार होता आले.. पण त्यानंतरही ‘बृहन्महाराष्ट्रातील गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्र उत्सव’ हे सूत्र

प्रवाही आणि संथही

सर्वोच्च न्यायालयात लौकिक कमावल्यानंतर वेगवान जीवनशैलीतही संयम आणि समाधानी चित्तवृत्ती यांच्याद्वारे व्यवसाय आणि व्यक्तिगत जीवन यांतील सुवर्णमध्य उदय लळित यांना साधला आहे. प्रवाही पाण्यातले राफ्टिंग आणि संथ पाण्यातील पोहण्यासारख्या परस्परभिन्न

धंद्यात पडल्याचे समाधान

चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय दिल्लीत राहून वाढवताना जग हेच कार्यक्षेत्र मानणारे; परंतु उत्तर भारतीयांशी आणि दिल्लीवाल्यांशी कसे वागावे याची नीट कल्पना असलेले विजय काळे आज यशाचे धनी आहेत.. त्या यशामागे

स्वयं‘प्रकाशित’

लेखक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अमरावतीहून लक्ष्मण शिरभाते दिल्लीत येतात.. चार दशकांनंतर लेखक होतातही, पण चहाची टपरी सांभाळून आणि स्वतची पुस्तके स्वतच प्रकाशित करून, विकून! दिल्लीने त्यांना वैफल्य आणि पुढे

हाडाचा अभियंता

बडय़ा खत-कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि भारतीय खत-उद्योगाच्या संघटनेचे सहअध्यक्ष असलेल्या शरद नांदुर्डीकर यांचा पिंड अभियंत्याचा. माहिती-तंत्रज्ञान वा वित्तीय क्षेत्रांपेक्षा उत्पादनक्षेत्र महत्त्वाचं आहे, अशा विश्वासानिशी त्यांची वाटचाल सुरू आहे..

संशोधनाची अंतप्रेरणा

वैज्ञानिकांसाठी प्रतिष्ठेच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मानसन्मान मिळवलेले राजेश गोखले अगदी पहिलीपासून दिल्लीत शिकले. दिल्लीच्या क्रिकेटविश्वातून ‘आउट’होऊन अभ्यासाला लागले आणि पुढे दिल्लीपासून १५ वर्षे दूर राहून, संशोधकवृत्ती अंगी

सौम्य आणि तत्पर..

श्रीराम भालेराव, श्रीकांत बापट, वीरेंद्र उपाध्ये आणि विजय बिबीकर या चौघांनी एक कंपनी स्थापली.. तिचा विस्तार चारही महानगरांत झाला आणि दिल्लीची जबाबदारी वीरेंद्र उपाध्ये यांच्यावर आली.. ती पार पाडून

अभ्यासू समाजभान

बावीस्करांच्या दिल्लीच्या घरात श्रीमंती नव्हती, पण सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासाला पोषक वातावरण.. भावंडांप्रमाणेच अर्थशास्त्रात बीए झालेल्या अमिता बाविस्कर पुढे कॉर्नेल विद्यापीठात शिकल्या. अनेक परदेशी विद्यापीठांत शिकवूही लागल्या आणि दिल्लीत परतून

न्यायाची परंपरा!

सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मदन लोकूर यांचा महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांशी कौटुंबिक संबंध. दिल्लीत बालपणापासून रुळलेले न्या. लोकूर यांचे वडील आणि आजोबाही न्यायदान क्षेत्रात, न्यायाधीशपदांवर होते. ही परंपरा स्वबळावर राखणारे न्या.

Just Now!
X