News Flash

लघुग्रह संशोधक विद्यार्थी

येथील शाळांच्या चार मुलांनी आतापर्यंत अज्ञात असलेले दोन लघुग्रह शोधून काढले आहेत. पॅरिसच्या आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने त्यांच्या लघुग्रह पुस्तिकेत या मुलांनी शोधलेल्या लघुग्रहांची नोंद केली आहे.

कार्बन डायॉक्साईड शोषणारे प्लास्टिक

कार्बन डायॉक्साईम्ड शोषून घेणारा स्पंजासारखा प्लास्टिक पदार्थ वैज्ञानिकांनी तयार केला आहे, त्यामुळे जीवाश्म इंधनांकडून हायड्रोजन निर्माण करणाऱ्या नवीन ऊर्जा स्रोतांकडे स्थित्यंतर घडू शकेल असे त्यांना वाटते.

मालवेअरपासून संरक्षण

तुमच्या अँड्रॉइड फोनचे नियंत्रण मालवेअरमुळे हॅकर्सच्या हाती जाऊ शकते, ते जाऊ नये यासाठी एक नवीन साधन संशोधकांनी विकसित केले आहे.

वनस्पतीपासून वीजेच्या तारा

सॅलडसाठी वापरल्या जाणाऱ्या लेटय़ूस या वनस्पतीपासून स्वत:हून वाढणाऱ्या विजेच्या तारा तयार करणे भविष्यात शक्य होणार असून त्यामुळे जैविक संगणक व जैविक यंत्रमानव (रोबोट) तयार करणे शक्य होणार आहे.

‘मख्खी’ रोबो!

यंत्रमानवाचा मेंदू मधमाशीसारखा तयार करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नशील असून त्यांनी पर्यावरणीय प्रेरणांना प्रतिसाद देण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे.

सैनिकहो तुमच्यासाठी

जेव्हा अचानक गोळीबार होतो व एखादी व्यक्ती जखमी होते, युद्धात सैनिक जखमी होतात तेव्हा गोळीच्या जखमातून रक्त वाहात असते अशा वेळी फार कमी वेळात उपचार करणे आवश्यक असते

पाऊलखुणा आठ लाख वर्षे जुन्या!

इंग्लंडमध्ये वैज्ञानिकांना आठ लाख वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा सापडल्या असून आफ्रिकेबाहेर सापडलेल्या त्या सर्वात प्राचीन पाऊलखुणा आहेत.

खिडकीचा पडदाच बनणार डिस्प्ले

आपली खिडकी हाच जर आपल्या टीव्हीचा पडदा झाला तर.. हा कुठल्याही निबंधाचा विषय नाही तर अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी व हार्वर्डचा भौतिकशास्त्र विभाग

साखरेवर चालणारी बॅटरी

वैज्ञानिकांनी आता जैविकदृष्टय़ा विघटनशील असलेली विजेरी (बॅटरी) तयार केली असून ती साखरेवर चालते. चार्जिग न करता ती प्रदीर्घ काळ चालू शकते.

वनस्पतींनाही स्मृती असते

वनस्पतींना संवेदना असतात असं पहिल्यांदा भारतीय वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांनी सांगितलं होतं. आता नवीन संशोधनानुसार वनस्पतींना मेंदू नसला तरी स्मृती असल्याचं दिसून आलं आहे.

मोटार चालवताना डुलकी लागल्यास जागे करणारे व्हिगो

मोटार चालवीत असताना झोप आल्याने अनेक अपघात होतात असा आजवरचा अनुभव आहे पण आता वैज्ञानिकांनी एक नवे उपकरण शोधून काढले आहे जे तुम्हाला डुलकी येताच पुन्हा सावध करते.

पिरॅमिडच्या रचनेचे गूढ उलगडले

इजिप्तमधील पिरॅमिड हे एक आश्चर्य मानले जाते. त्यांची निर्मिती आतमध्ये दगडविटांचे तुकडे व बाजूने विटा रचून करण्यात आली असावी, असा नवा सिद्धांत ब्रिटिश अभियंता पीटर जेम्स यांनी मांडला आहे.

सायकलचे इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर

कुठल्याही सायकलचे स्मार्टफोनवरील अ‍ॅपच्या मदतीने इलेक्ट्रिक वाहनात रूपांतर करणारे यंत्र अमेरिकेतील एका कंपनीने शोधून काढले आहे.

त्रिमिती तंत्रानं २४ तासांत बांधा बंगला

सध्याचा जमाना त्रिमितीचा आहे. काही वर्षांपूर्वी शोधलेले एलईडी तंत्रज्ञान वापरात यायला जसा बराच उशीर लागला

पेटवणारे पाणी

अवकाशात एक आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे हे सर्वाना माहीत आहे, तेथे अंतराळवीर अनेक प्रयोग करीत असतात

पिढी अभिमन्यूंची!

संगणक आणि आता दिवसेंदिवस स्मार्ट बनत संगणकाच्या साऱ्या गरजा भागविणाऱ्या मोबाइल वापरकर्त्यांना अ‍ॅपल, गुगल, याहू, हय़ूलेट पॅकार्ड

पतंगविज्ञान!

पिढी बदललीय. बोटे संगणकाच्या, मोबाइलच्या कळांवर जितक्या वेगात फिरतात, डोळे व्हिडीओ गेम्सच्या अवघड वेगवान वाटा टिपण्यात निष्णात झाली आणि तंत्रप्रेमाचे

विज्ञानवेध २०१४

२०१३ या वर्षांत भारत व चीन यांच्यात अवकाश संशोधनातील स्पर्धा कायम राहिली. चीनने चंद्राचे लक्ष्य ठेवले तर भारताने मंगळाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला

that’s इट: ‘गोल’ बच्चन!

विज्ञान आणि संशोधन जगताचा  वेध  'दॅट्स इट'च्या माध्यमातून पुढील वर्षभर घेण्यात येईल. अघिकाधिक ज्ञानरंजक मजकूर देण्याचा प्रयत्न या नव्या पानाद्वारे केला जाईल. या पानाबाबत आपल्या प्रतिक्रिया, सूचना आणि अपेक्षांचे

कर्करोग संशोधनात आता प्रतिकारशक्ती यंत्रणा सुधारण्यावर भर

जग कितीही पुढे जात असले तरी आरोग्याच्या समस्या शोधण्यासाठी माणसाला अजून बरीच वष्रे लागतील. माणसाचे कुतूहल त्याच्यापुरते सीमित नाही.

अवकाश संशोधनात जीवाणूंचे आव्हान

माहिती आहे त्याहून अधिकाचा शोध घेणे हा मानवी स्वभाव आहे.

टायको ब्राहे आणि केप्लर

आपलं विश्व नेमकं कसं आहे ? या बद्दलच्या कल्पना सोळाव्या आणि सतराव्या शतकात बदलू लागल्या होत्या.

अश्रूंची झाली फुले

वयाबरोबर रडण्याचे प्रकार बदलत जातात याचाही अभ्यासकांनी वेध घेतला आहे. बाळ रडते तेव्हा त्यात दुखणे, खुपणे किंवा भूक लागणे ही करणे प्रामुख्याने असतात.

विश्वाचे प्रसरण

मागच्या लेखाच्या संदर्भात उस्मानाबाद येथील अनिल ढगे यांचा प्रश्न आहे, की जर विश्व नुसतेच प्रसरण पावत नसून त्याची गतीही वाढत आहे

Just Now!
X