
टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली.

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत श्रीलंकेनं बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला. असं असलं तरी बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब…

काही वेळात सुरू होणाऱ्या महामुकाबल्यापूर्वी त्यांनं हे वक्तव्य केलं.

भारत-पाक सामना म्हटलं की या महामुकाबलाचा एक एक क्षण आपल्या डोळ्यांनी पाहणं याचा आनंद काही निराळाच...अगदी हाच आनंद जर तुम्हाला…

श्रीलंका आणि बांगलादेशमधील सामन्यात खेळाडूं मैदानातच भिडले. त्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने

भारत-पाक सामन्याला काही तासांचाच अवधी उरला आहे. विराटने आपली प्लेईंग इलेव्हन अजून गुलदस्त्यात ठेवली आहे.

भारताविरुद्ध नेहमी बेधडक वक्तव्य करणारा क्रिकेटपटू म्हणून आफ्रिदीची ओळख आहे.

इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघही भारताला विश्वचषकात हरवू शकलेला नाही.

या व्हिडिओत धोनी आणि के.एल. राहुल यांनी मॅच हरण्याची ऑफर दिल्याचं दिसत आहे.

#IndvsPak: IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना हा केवळ क्रिकेटचा सामना नसून समस्त करोडो लोकांच्या अपेक्षा…

टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत श्रीलंकेनं बांगलादेशला ५ गडी राखून पराभूत केलं.