
टी-२० विश्वचषकामध्ये २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये शाहीननेच या तिघांना बाद केलं होतं.

टी-२० विश्वचषकामध्ये २४ ऑक्टोबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यामध्ये शाहीननेच या तिघांना बाद केलं होतं.

टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने धडक मारली आहे. पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने स्थान मिळवलं आहे.

विराटनं नुकतंच भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं. टी-२० विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून शेवटची स्पर्धा होती.

हेडन पाकिस्तानी संघाच्या खेळाबरोबरच संघातील खेळाडूंच्या धार्मिक भावना आणि अध्यात्मिक विचारांनीही प्रभावीत झाल्याचं पहायला मिळतंय.

२०१९ एकदिवसीय वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत निशम खेळपट्टीवर होता. तेव्हाचं जिम्मी निशमचं जुनं ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून शोएब अख्तर पाकिस्तानच्या सरकारी चॅनेलवरील (PTV) कार्यक्रमादरम्यान अँकरसोबत झालेल्या वादामुळे चर्चेत आहे.

माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रशिक्षक मॅथ्यू हेडनच्या मार्गदर्शनाखाली पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करत आहे. आता उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना ऑस्ट्रेलियाशी…

दोन्ही संघांत आतापर्यंत २३ टी-२० सामने झाले असून, यापैकी १३ सामने पाकिस्तानने आणि ९ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.

टी-२० वर्ल्डकपमध्ये बाबर आझमच्या नेतृत्वात खेळणारा पाकिस्तान संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असून दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे

टी २० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा ५ गडी राखून इंग्लडला पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली.

अखेरच्या चार षटकांमध्ये १२ हून अधिकच्या सरासरीने ५७ धावांची गरज असताना न्यूझीलंडच्या संघाने ६ चेंडू शिल्लक ठेऊन सामना जिंकला

मध्ये झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने दिलेले १६७ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने १९ षटकांत गाठत इतिहास घडवला.