अमरावती (मूळ नाव उमरावती) हे भारतातील महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील एक शहर आहे. अमरावतीला (Amravati) विदर्भाची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघरही संबोधले जाते.
विदर्भामध्ये प्रशासनाच्या दॄष्टीने दोन उपविभाग केले आहेत, नागपूर आणि अमरावती. (Nagpur and Amravati) त्यांपैकी अमरावती उपविभागामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा व वाशीम हे जिल्हे येतात. १९८३मध्ये स्थापन अमरावती महानगरपालिका, ही “खासगी जकात ” म्हणून ओळख असलेली भारतातील पहिली महानगरपालिका आहे. Read More
श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा या चौसाळा येथील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेल्या असताना शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर गोंधळ घातला.
लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महायुतीच्या उमेदवाराविरोधात रणशिंग फुंकणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीच्या निकालावर…